नाकतोडे फॅमिली..
नाकतोडे फॅमिलीत नुकतंच एक पिल्लू जन्माला आलं...
आई : (अहो ऐकलंत का?) बाबा तुम्ही कुटुंब प्रमुख व्हा.. तुमचा भाऊ भ्रष्टाचारी आहे.
बाबा : हो..
पिल्लू : बाबा, लोकपाल आणा, काकाला सांगितलं त्यानी आणला नाही (मै भी पिल्लू.. तू भी पिल्लू.. अब तो सारा जहाँ है पिल्लू)
बाबा : हो..
पिल्लू : बाबा तुम्ही कुटुंब नीट चालवत नाही..
बाबा : बरं..
भावंड : बाबा, तुम्ही खूप छान कुटुंब प्रमुख आहात..
पिल्लू : भ्रष्टाचार संपवा
बाबा : बरं.. उद्या पासून १ पैसे आणि ५ पैसे बंद..
पिल्लू : हा अन्याय आहे.. बाबा तुम्ही भ्रष्टाचारी आहात.. (मनातल्या मनात : मी माझ्या भावंडांचे ढापलेले १ पैसे - ५ पैसे च काय करायचं आता?)
भावंडं : छान केलंत बाबा..
पिल्लू : आज मी जेवणार नाही.. जेवायला आळी भात आणि गांडूळ रस्सा असेल तरच जेवणार..
बाबा : अल्ले माझ्या सोन्या, चल तिकडं कोपऱ्यात तुला भात रस्सा देतो
पिल्लू : जम्माडी गम्मत गम्माडी जम्मत...
बाबा : लाँप्प लॅप लाँप्प लॅप ल ल प
आई (फुल्ल पॅन्ट घालून) : १२५ भावंडा मधलं एक पिल्लू त्रास द्यायचं.. १२४ भावंडांचं भविष्य चांगलं हवं म्हणून पिल्लू खाऊन टाकलं..
तात्पर्य : विचित्र मागणी करणारा एक पण जीव जगता काम नये...
-- Dake

No comments:
Post a Comment
हा ब्लॉग राजकीय, सामाजिक चालू घडामोडी, विनोदी किस्से, ललित कथा, टोमणे या साठी आहे.. वाचा, आवडलं, नाही पटलं, तर कंमेंट्स करा.. तुमच्या कंमेंट्स अपेक्षित आहेत.. धन्यवाद..!