Saturday, December 17, 2016

एक असतो सुरेश आणि एक असतो रमेश..

एक असतो सुरेश आणि एक असतो रमेश

सुरेश नेहमी सर्व समावेशक असल्याचा आव आणतो. भारतात राहून पण इटली, पाकिस्तान देश खूप प्रिय असतात...
सुरेशचे २ मित्र असतात, एक आवडता आणि एक नावडता...
आवडता मित्र कायदा न पाळणारा, हम करे सो कायदा म्हणणारा, संविधान न मानणारा, अस्वच्छ राहणारा, दंगल भडकावणारा असतो..
नावडता मित्र शांत, संयमी, सहिष्णू असतो, समान नागरी कायदा मानणारा असतो... 
आवडता मित्र वेळ पडली तर स्वतःच्या स्वार्था साठी सुरेशला पण खड्ड्यात ढकलू शकतो हे सुरेशला माहिती असत तरी नावडत्या मित्राला खिजवण्यासाठी सुरेश आवडत्या मित्राला गोंजारत असतो..
सुरेश आवडत्या मित्राच्या अनेक चुका पोटात घेतो पण नावडत्या मित्राच्या चुका काढायची आणि त्याला कोपऱ्यात पकडायची संधी नेहमी साधत असतो.. आवडत्या मित्राच्या अनेक गंभीर चुका असतात पण सुरेश त्या बद्दल चकार काढत नसतो.. पण नावडत्या मित्रांनी जरा कुठं खुट्ट केलं तर सुरेश त्याला धारेवर धरत असतो..



रमेश सर्वसमावेशक भूमिका मनातून जगत असतो.. रमेशला सगळे सारखेच.. रमेशला समान नागरी कायदा मान्य असतो, तो संविधान प्रमाणे सगळे व्यवहार करत असतो.. विज्ञानावर विश्वास ठेवून काळा नुसार स्वतःत बदल करत असतो..
रमेशचे पण तेच २ मित्र असतात.. दोन्ही ही आवडते असतात..
रमेश दोन्ही मित्रांना समान न्याय देत असतो..
रमेशला आपल्या मित्रांचा विकास करायचा या बद्दल मनातून खूप तळमळ असते..
सुरेश त्याला खूप अडथळे आणत असतो.. तरी सुद्धा रमेश काही न बोलता आपलं काम करत असतो..
सुरेश खूप हेकेखोर असतो.. सारखी चिडचिड करत असतो..
रमेश आपल्या दोन्ही आवडत्या मित्रांसाठी अनेक चांगल्या योजना घेऊन येतो..
सुरेश प्रत्येक योजनेमध्ये चुका काढतो आणि मित्रांची दिशाभूल करत असतो..

तात्पर्य : सुरेश ढोंगी, हलकट आणि भेंच्योत असतो..

बघू आता पुढं काय होतंय रमेश अडथळे पार पाडून पुढं जातोय कि सुरेश मधेच त्याची विकेट टाकतोय..

No comments:

Post a Comment

हा ब्लॉग राजकीय, सामाजिक चालू घडामोडी, विनोदी किस्से, ललित कथा, टोमणे या साठी आहे.. वाचा, आवडलं, नाही पटलं, तर कंमेंट्स करा.. तुमच्या कंमेंट्स अपेक्षित आहेत.. धन्यवाद..!