Saturday, February 20, 2010
Namaskaar :Look what RSS is doing !!! Read the article below or click on the link http://blogs.timesofindia.indiatimes.com/indus-calling/entry/daffodils-in-face-of-bullets#comments
Daffodils in face of bullets
Tarun Vijay, 04 February 2010, 07:55 PM ISTIn times of a petty political strife hogging headlines and the very concept of Indian under strain, a great number of dedicated souls are trying to help daffodils - symbolizing friendship - flower in their own way. Naturally, the media's award-winner sirens won't be interested in it. There are people who think they can bring about a change in society through bullets and take up guns killing innocent Indians. But there are many others who choose the placid path of silent devotion and service, helping daffodils of joy flower. They are there in every area of our land, comprising varied religious or spiritual, or even atheist, groups who consider people alone are their God. Here is one unknown chapter from that grand book of sharing the joy which genuinely makes the fibres that weave the Indian fabric beyond boundaries.
Ashok Kukde, a highly qualified medical practitioner, thought of providing the best medical facilities to the poor and disadvantaged in the remote rural area of Latur and with four of his doctor friends started Vivekananda Hospital way back in 1966. It grew wonderfully with local support and developed into a 120-bed superspecialty medical centre providing the best medical help to 50,000 patients every year half the cost other hospitals charge. It was recognized as a postgraduate training centre by the government's National Board of Examination in Medicine. Dr Kukde, an MS in general surgery, is the chief of the RSS organizational network of that region comprising five states and a member of RSS national executive. Surely, he will never get a Padma award. Shyam Parande told me this story from Tamil Nadu. A woman full-timer, Seva Vrati as they are known, narrated the action in one of the Self Help Groups (SHGs) in Kanyakumari district in which more than 3000 SHGs are being managed by women under Seva Bharati. In a village called Thirparappu, the SHG comprised 18 women members belonging to one particular caste and two members from another caste. Caste divisions in rural areas are distinct and divide society many a time. The caste association wanted the less-represented-caste women to be removed from the SHG. The activists who were running the SHG refused bluntly to budge. In Kanpur, the grandson of a great RSS leader and a legendary barrister who originally hailed from Kashmir, spent all his profits from business to establish a centre of child empowerment, Vatsalya Mandir, bringing little girls and boys from slums and remote poverty struck villages who would, in many instances have ended up as beggars. He is efficiently but silently running it with facilities for improving English communications skills and training in IT. Having been associated with it, I can guarantee this centre would produce meritorious sportspersons and promising administrative officers. Recently, Doordarshan, Sahyadri, telecast an inspiring story on the "Samvedna Cerebral Palsy Vikasan Kendra", an organization working for Cerebral Palsy in Maharashtra recognized for its efficacy by the central government. In Assam, more than 5000 healthcare centers are being run efficiently with a thousand bare-foot doctors, called Arogya Rakshaks, comprising a large number of women medical-help providers. In more than one instance, they have saved the lives of patients in dire need of immediate primary medical care. At the all-India level there are more than 5,000 bare-foot doctors providing basic and primary medical help to rural folks in times of emergency. They are all trained in primary healthcare and work voluntarily, not getting any salary. "To serve humanity is to serve God" is their slogan, as was said by Dr Hedgewar, the RSS founder. A Pune centre Seva Vardhini is efficiently running several service projects in education, child rights and gender equality under a young IAS officer Ravindra Wanjarvadkar, who resigned as district collector to devote more time to social empowerment. When I was in Pune this Republic Day, I met a young activist, Kshipra Vaidya, who was working among the dyslexic children educating parents and training teachers. She was a student leader in ABVP, and chose this field as her career after marriage. Similarly Mohan Rao Ghaisas, an RSS chief of the area, working among tribal farmers under an organization Suyash, formed 168 self-help groups to encourage water harvesting and bio-farming, making them get many times more yield per acre and improving their economic status. Rashtriya Seva Bharati affiliate groups number many thousands.In a global record making effort, RSS-inspired workers have spread centres of literacy and social values to more than 27,041 centres called 'One Teacher, One Schools' (Ekal Vidyalayas) catering to 7,53,123 students (as on January 2010) in remote rural areas who would otherwise have no access to schooling. In the formal education sector, Vidya Bharati is running 25,000 schools in virtually every corner of the land with student enrolment crossing an astounding figure 2.5 million - all under one federal structure enabling a pan-Indian vision strengthened in times when fragmentation pays political dividends.In Aurangabad, a 150-bedded hospital, Dr Hedgewar Rugnalaya, was established to commemorate the birth centenary of the RSS founder in 1989. It provides medical help, almost at negligible cost to more than 600 patients daily and has 35 highly qualified doctors and surgeons like Dr Tupkari and Dr Diwakar Kulkarni on its rolls. But its specialization stretches to another facet too: treating the caste-ridden social malaises and hence it runs several mobile medical help and literacy centres in slum areas of the city where doctors' groups go and teach little kids , giving a message of social harmony and powering voices against caste -based discrimination. Only slum area medical help is received by 1.5 lakh patients every year. Lahuji Vastad Salve, a great social reformer from the so-called untouchable class, is their ideal and the trust running the hospital is named after Dr Ambedkar.From Jodhpur to Leh and Chitrakoot to Indore and Vizag to Mangalore and Dimapur and the border posts touching Moreh and Dibang valley, such inspiring stories are scattered exuding fragrance of one India, one people and one spirit to serve without any discrimination on religious or caste or parochial lines.Nanaji Deshmukh, an RSS worker, established a new paradigm in rural self-help, education and empowerment in Chitrakoot, inspiring many a President and top entrepreneurs like Ratan Tata and Ramnath Goenka.An MTech from IIT (Powai), Anil Vartak, is helping coordinate all service projects numbering more than 1.5 lakh all over India while a postgraduate in science, Kripa Prasad Singh, works with a thousand youth force in Vanavasi Kalyan Ashram, that includes women workers in a large numbers, among the tribal segments from Arunachal to Western Ghats and Andamans to Spiti, monitoring and helping 14,000 projects in areas of education, entrepreneurial development and medical help.One of the brief info sheets of Rashtriya Seva Bharati, the umbrella organization of 400 various service trusts and societies, has listed a bit modestly, several of its works in simple tables. The following one, for example, lists its works in the health sector:
Worker/Project profile Nos. in Year 2004 Nos. in Year 2009
Village Health Workers 2761 6114
Mobile Dispensaries 385 1043
Static dispensaries 161 460
Hospital s 36 38
Nature Cure Clinics 18 32
Ambulances 34 41
Blood banks 2 14
Health education centers 118 188
Leprosy patients services 7 8
Service to disabled persons 38 179
Assistance to patients 69 750
Counseling centers 29 182
Gymnasiums 57 77
Others(misc. medical services) 1159 2207
Total 5133 11096
More than 1.5 lakh service projects can’t go waste, and if we also add the efforts of many other organizations working in their own way, through their different methods and policy inputs, the number of such efforts may run into millions. And remember, most of them are not funded by the government. Collectively, aren’t we all working to make India a better place to live? But then, to see it, we must turn our attention from Delhi’s murky headline making tribe. That’s India, my dear. And not the hate-spreader extremist missionaries.
Wednesday, February 10, 2010
Friday, January 22, 2010
Day before Yesterday, Madam gave us one interesting homework that is 'Market Sarve'. In that We should go to the Market and do enquiry in English. So, I am getting late. let me Go. Thank You!
Sunday, January 10, 2010
Firstly Sorry about my poor English, in that case plz forgive me.
Today i am going to share with you about my past. I was very poor confidence person. I hadn't any activity. I was very silent. I hadn't at least one friend who cares me and i didn't care my any friend.
Actually, I have negative thinking about anything. I have less confidence about my speaking & therefore i didn't speak more with anyone. when i am going to talk with any one i don't understand that what i tell with him or her? i became completely blank. I haven't daring to talk with girl. I can't talk with girl because i haven't self confidence about my talk.
In the college, i am very silent student & no one talk with me except 3-4 friends. Now i am doing BCA in MMCC college. This my second year of BCA. After BCA & i want to do MCA in Science but i have problem. I hadn't Math in 11th & 12th & therefore I can't do MCA science after completed BCA, I am not interesting in MBA. If there will not be chance to get MCA than i will do MBA or another master degree course. As per my knowledge there were three types of MCA Science, Commerce & Management. And i am not interested in last two of them.
Actually, After Completed SSC, I failed to took decision that I want to do 11th-12th in science but i hadn't any experience or any exprience person who tell me that You must do science because after HSC there will be many opportunity to you. then i did HSC in technical. Actually, I was fail in 11th when i was in commerce. after that i got admission again in 11th but i got technical stream which known as MCVC. And then done my Junior College Study & i take admission in BCA actually i want to do diploma in Computer Engineering but i didn't get admission in Diploma & therefore i got admission in BCA. after coming BCA i got information about MCA & i pursuing MCA. My college friend Amit told me that,"Akshay You will do MBA after BCA because MCA is very tough & lengthy course than MBA. So, You join the Entrance(CET) class with us." I am very confused with my educational studies. My many friends doing Engineering or B.sc CS. When i think of them , I do think that they are very intelligent than me. Because i am very lazy & i haven't Positive Attitude which they have lot. I am selfish person & very "Darpok" person like Raju Rastogi & they are "All is Well" Person like Ranchoo.
Now i am getting late, So let me go.
So, All is Well. Good Night & Sweet Dream
Thursday, August 20, 2009
याला जीवन ऐसे नांव ...........
टी.व्ही चालू करा, रेडियो लावा अन्यथा वर्तमानपत्र वाचा अगदी ठीक ठिकानिच्या भिंतीवर पहा 'स्वांइन फ्लू' कही केल्या पाठ सोडत नव्हता मागील पूर्ण आठवड़ा सर्वांच्या चर्चेत एकाच विषय 'स्वांइन फ्लू ' .शहरात सर्वत्र स्वांइन फ्लू नामंक राक्षस दहशत माजवत होता .त्याचा आतंक दिवसेंदिवस वाढत होता .या सगळ्यात अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, पक्ष, प्रसिद्दि माध्यमे आणि कही जण वयक्तिक मदत आपापल्या परींन करीत होते .त्यातच राजकीय पक्ष या संधीचा पुरेपुर फायदा करण्यात मागे पडले नाहीत ; तसे स्वांइन फ्लू यांच्या पथ्यावर पडलेला खुप मोठा राक्षस पण असू शकतो .असो !
मी सुद्धा असेच एका स्वयंसेवी संस्थे तर्फे डॉ। नायडू हॉस्पिटल मधे स्वयंसेवक म्हणुन कार्यरत होतो। अगदी चार तासच तिथे होतो। अगदी हॉस्पिटल मधे आत नव्हतो पण बाहेर मदतकेंद्र उभे केले होते तिथे येणार्या रुग्नना, नातेवाइकना किंव्हा नागरीकाना नायडू चा पत्ता सांगणे, चहा देने, बिस्कीट देने यांसारखे मदतकार्य करत होतो. माजे काही सहकार्यांची तेथील रुग्नंच्या नातेवाइकंशी ओळख जाली होती त्यातील एका लहान मुलीचे वडिल पाहून मनात चर्र~र~ जाले. खरेतर त्याना पाहिल्यावर कोणीही सांगेन की हा मानुस फार गरीब असेन; त्यातच त्यांचा हळवा स्वभाव; का याच लोंकावर देव घाला घालित असतो. खरेच तय काकांना पाहून मनात असंख्य प्रश्न उभे राहिले; पण मी काहीच करू शकत नहीं या जाणिवेने शांत राहिलो आणि उगीचच काहीतरी विचार मनात येण्यासाठी प्रयत्न करत राहिलो. त्याच क्षणी असे वाटले की आता लगेचच उठावे आणि या सर्व परिस्थितिशी एकहात करावा. नंतर ते विचार हळउच विरून गेले.
काही वेळाने मी तेथून निघालो व् जवळ च्याच बस थाब्यावर बसची वाट पाहत थाबालो. तिथे दोन स्त्रियांचे अशलील गोष्ठीवर फोनवर बोलने चालू होत ते एकुनच तेथून मी काढता पाय घेतला व घरी चालत जाऊ या विचारने घरी जाण्याच्या मार्गावर चालायला लागलो. अगदी दोन मिनटच्याच अंतरावर पुणे स्टेशन आले. पुणे स्टेशन तसे पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकान. तेथे आल्यावर आजुबाजुचे निरिक्षण केले. सर्व काही अगदी निरखून पाहत होतो. तेथे पोहचल्या बरोबर काही गारूद्यांचा खेल पाह्न्यास मिळाला. हा खेल अगदी फसवा आणि लोकांवर कुसंस्कार करणारा असतो. त्याचे असे आहे की, हा खेल दाखावनारे दोन मनुष्य लोकांचे आपल्या संभाक्षण कोशल्याने लक्ष रोखून ठेवतात त्यातच मधेच प्रेक्षकनमधून एका माणसाला पुढे बोलवतात (खरेतर तो त्यांचाच साथीदार असतो) तो सुद्धा त्यांच्या इतकाच संभाक्षण कोशाल्यत माहिर असतो. तो त्याना काही प्रश्न विचारतो मग ते दोन मनुष्य लिंबामधून आग वैगरे दाखवतात व लोकांकडून पैसे काढतात. त्याना ताबीज नामक कसलासा प्रकार दाखवतात तो विकत घेतल्यावर तुमचे कल्याण होइल असा सन्देश देतात. जो सुसिक्षित वाटत असेल त्याला हट्क्तात व बाकिंच्या कडून हवे तेवढे पैसे घेवून त्यांच्या कानात काहीतरी कुजबुज करतात. असा प्रकार सर्रासपणे पुणे स्टेशनवर पाहायला मिळतो. तो कार्यक्रम पहिल्यानंतर मी पुढे चालू लागलो. दुहेरी रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुस पाहिले तर पदपथ कुठे तरी हरवला आहे असे वाटते. दोन्ही बाजुच्या पद्पथावर अतिक्रमने आहेत. मोबाइल अक्सेसरिस, वृतपत्र विक्रेत, पानाच्या टपरी, चहाची टपरी यांसारख्यानी पदपथ शुसोभित जालेला नजरेस पडला. मद्येच एक दोन तृतीय पंथी त्यांच्या विचित्र हालचाली वरुण आपले लक्ष वेधून घेतात. पुढे गेल्यावर काही होटल्स, वाइसराय, गुडलक यांसारख्या बेकर्या आपल्या दृष्टीस पडतात. काही पान टपर्यांच्या बाहेर काही तरुण धुर सोडत असताना दिसतात. अगदी एटीत त्यांचे तोंडातून धुर सोड़ने चालू असते व त्यांच्या कड़े पाहिले तर 'आमदनी अठानी खर्चा रूपया ' याचा प्रत्यय आल्या शिवाय राहत नाही व किवही येते. पुढे आल्यावर स्टेशन दिसले. तेथे प्रवाशांची गड़बड़ दिसून येते. कोणी रिक्शातुन उतरत आहे, कोणी रिक्शावाल्यंशी टेरिफवरुन भांडत आहे. तेथूनच एकेरी रस्ता सुरु होतो. एक रस्ता ससुनकडे जातो व दूसरा मालधक्याकड़े जातो. रस्ता ओलंडन्यासाठी भुयारी मार्ग केला आहे. पण तिथे ट्रेवल एजेंटचीच गर्दी जास्त दिसते. मुंबई ~मुंबई~नागपुर असे ओरडत ते येणार्या जानार्याला विनाकारण त्रास देत असतात. भुयाराच्या कडेने चालायला लागले की सर्वत्र दुर्गन्ध येत असतो. तय भुयारात कोपर्या कोपर्यावर थूकुन भिंतीला लाल रंग विना शुल्क दिलेला आहे असे वाटते. तेथून बाहेर पडले तर कडेने मिठाइची दुकाने, ट्रेवल्स ची दुकाने नजरेस पडतात आणि पुढे गेल्यावर पीएमपीएल च्या बसेस उभ्या केलेल्या दिसतील. त्यातील किती बसेस वेळेवर सुटतात हे सांगणे फार कठिन. त्याच्याच बाजूला निळ्या, पांढर्य गाड्या तोर्यात उभ्या असतात. त्या गाड्यावर COOL CAB, PUNE MUMBAI PUNE अशी अक्षरे नजरेस पडतात. त्यांचा तिथे सर्रासपणे बाजार मांडलेला दिसतो. पुढे गेल्यावर अतिशय भयानक दृश दृष्टीस पड़ते. तो भाग म्हणजे ससून हॉस्पिटल चा परिसर. तिथे आल्यावर मला नरकात आलो आहे असे वाटते. तिथे एकेरीच वाहतुक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पद्पथावर काही झोपडी दादानी किंव्हा परप्रान्तातिल बाधवानी छानपैकी कपड्यांची दुकाने मांडलेली दृष्टीस पडतात. रस्त्याच्या डावीकडे पद्पथावर चार-पाच ठिकाणी पावलाच्या अंतरावर अश्श्लिल पुस्तके, सीडी विकताना दिसतात. त्यानी बेकायदेशीर विक्री करण्याचा परवाना मिलवलेला आहे असे वाटते. पुढे गेल्यावर वजनकाटा, मोजे विकणारे दृष्टीस पडतात त्यांची आरोली कानात एकच सन्देश देवून जाते की, 'हे करने आम्हाला भागच आहे; यावरच आमचे पोट आहे .' पुढे गेल्यावर एक मानुस अंगप्रदर्शन करत पहुडला आहे. त्याच्या आजुबजुस खरकट अन्न. पानी अस्ताव्यस्त पडल आहे ते पाहून किळस येते व भरतीला आलेल्या लाटा किनार्यावर येवून आदळव्या तसे विचार मनात आपटत राहतात आणि लाटा नंतर विरून जावून त्यामगुन नवी लाट यावी तसे एकमेकांवर ढकलत त्याच्या मागुन येत राहतात.
एकंदरीत हे सर्व पाहिल्यावर या समाजाच, भारतभुमिचे काय होणार? एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्रात एवढी प्रगति चालू आहे आणि दुसरीकडे अत्यंत हलाखीची परिस्तिती. अनेक प्रश्न मनात तयार होतात आणि मनात अचानक एका कवितेची ओळ स्पर्श करून जाते 'याला जीवन ऐसे नाव.........'
अक्षय डाके, पुणे
Friday, June 26, 2009
आषाढी

आषाढी महिना येताच आठवण आली ती पंढरपूर वारीची. लगबगीने तयारी केली. गर्दीतून वाट काढत निघालो. मजल-दरमजल करून थकलो-भागलो; परंतु उत्साहाने पंढरपुरास पोचलो. मोठा टप्पा पार झाला. रांगेमध्ये उभा राहिलो. कधी "श्रीहरी', कधी "विठ्ठल-विठ्ठल', तर कधी "पांडुरंग-पांडुरंग' करत होतो. मध्येच लेकराबाळांची आठवण येत होती. थकल्या भागल्या अवस्थेमध्ये धक्काबुक्की करत धडपडत एकदाचा गाभाऱ्यामध्ये पोचलो. समोर बघितले आणि एकदम दचकलो, घाबरलो! अहो, गाभाऱ्यातील सावळ्या विठुरायाची मूर्तीच दिसेना. नुसताच चौथरा दिसत होता.
वाटलं, भास झाला असेल! डोळे चोळून चोळून बघितले, पण नाही...मूर्तीच नाही! इकडे तिकडे बघितले, विचारले, तेही म्हणाले, "अहो, खरंच मूर्ती गायब झाली काय?' बापरे! आता काय होणार, कसे होणार, कोणाला सांगितले तर खरं वाटेल का? विश्वास कोण ठेवणार? काही सुचेना। सैरभैर झालो. हृदयाची गती वाढती. अनिश्चित झाली. मन गाभाऱ्याहून हटायला तयार नव्हते. परंतु, गाभारा रिकामाच वाटत होता, भासत होता. इतक्यात गाभाऱ्यातून आवाजांच्या लहरींची स्पंदने उमटली...
""आलास बाळा''... आणि परत मंद सुगंधी हास्याच्या लहरी उमटल्या। ""कशी झाली रे वारी? बरा आहेस ना? कुठं दुखलं-खुपलं नाही ना रे?'' मी नुसतीच मान हलवत राहिलो। "हो-हो' - "नाही-नाही' करत राहिलो। तेवढ्यात तीच स्पंदने उमटली। ""अरे बाळा, वाटेत आपला नामा भेटला का रे?''... आणि क्षणार्धात मस्तकात विजा चमकल्या। अरे, आपल्याला कोठे नामा भेटला? अरे बापरे! केवढी चूक झाली. नाम न घेताच मी आलो. मग नामा भेटणार कसा? मी म्हणालो, ""नाही हो देवा, मी नामच घेतले नाही. मग मला नामा कसा भेटेल?''परत आतून हास्यरूपी स्पंदने उमटली. ""अरे, चोखा होता का रे संगतीला?''""अहो देवा, आयुष्यभर कोणताही व्यवहार चोख केलाच नाही. तर चोखा कसा भेटणार?''""अरे, गोरा तरी आला असेल ना?''परत मी मान हलवली, ""नाही हो देवा, जन्मभर काळीच कृत्ये केली, मग गोरा भेटेल कसा?''""मग ज्ञाना तर नक्कीच दिसला, भेटला असेल ना?''""नाही हो देवा, आजपर्यंत अज्ञानाच्या अंधकारातच भटकलो. मला "ज्ञाना' दिसलासुद्धा नाही.''""अरे, सोपाना तर नक्कीच भेटला असेल?''""नाही हो, भक्तिमार्गाची सोपी वाट सोडली. नको त्या वाटा चोखाळल्या. मग देवा सोपाना कसा भेटणार?''""अरे, मग सावता भेटला असेल की?''""नाही...नाही हो देवा, आयते खाणाऱ्या-आळशी-कामचुकार अशा माझ्यासारख्या खादाडाला सावतासारखा कर्मयोगी कसा भेटणार? मी त्याच्याकडे कधी गेलोच नाही हो.''""अरेरे! मग निवृत्तीचे दर्शन, भेट झाली का? का तेही नाही?'' ""नाही हो, माझे-माझे- मी-मी मलाच पाहिजे- अशा हव्यासाच्या पाठी मी लागलेलो. देवा, निवृत्तीची वाट मला सापडलीच नाही. मग निवृत्तीचे दर्शन कधी होणार?''""अरे मग मुक्ताई तरी दिसली का? का अंधारच दिसतोय.''""नाही हो देवा, वासनेच्या फेऱ्यात हा माझा जीव मोह-मायेच्या दुनियेत रमला आहे. त्याला मुक्ताई कशी दिसणार?''""अरे मग जनी भेटली असेल की? संगतीला असेलच की.''""नाही हो देवा. माझ्याच सुखाच्या शोधात मी वास्तवाला-शाश्वताला-सेवेला विसरलो. दानधर्म कधी केलाच नाही. माझ्या हातून अन्नदान कधी घडलेच नाही. परोपकाराविषयी मी अनभिज्ञच राहिलो. अशा मज पामराला ही जनाई (लोक) कशी भेटणार देवा? तुम्हीच सांगा देवा.''आतून धीर गंभीर स्पंदने उमटली. ""अरे बाळा, वत्सा, नामा-चोखा-ज्ञाना-सोपाना-गोरा-सावत्या-निवृत्ती-मुक्ताई-जनी-जनाई ही अध्यात्म ज्ञानाने चोखडी अशी माझीच रूपे आहेत बरे. आता अशा तुझ्यासारख्या अज्ञानी जिवाला माझे तेज-माझी प्रखरता कशी बरे सहन होईल? आधी त्यांची सोबत कर. त्यांचा समागम कर. त्यांचे आशीर्वाद घे. मग हे माझे निर्गुण-निराकार, सगुण-साकार, व्यक्त-अव्यक्त सावाळ्या रूपाचे तुला दर्शन होईल, साक्षात्कार होईल. अरे, हे सर्व जाणून घे, म्हणजे तुझी वारी पूर्ण होईल, नाही तर फक्त कष्ट होतील, नुसतेच श्रम होतील.''आणि काय आश्चर्य! निराश मनाने पश्चात्तापदग्ध झालेला असा मी परत वळणार, तोच गाभाऱ्यातून तेजस्वी प्रकाशाचा किरण माझ्या मनपटलावर पडला. मी त्या तेजामध्ये न्हाऊन निघालो.माझे ज्ञानचक्षू जागे झाले.मी पाहतच राहिलो. अहो, नामा-चोखा-ज्ञाना-सोपाना-गोरा-सावत्या-निवृत्ती-मुक्ताई-जन-जनाई या सर्वांनी फेर धरला होता... कोणाभोवती फेर धरला होता. मी अधीर होऊन बघत होतो. तो आनंद काही वेगळाच होता. संगीत काही वेगळेच होते. अहो त्यांनी ज्याभोवती फेर धरला होता, ते प्रत्यक्ष माझेच स्वरूप होते. मीच सावळा विठू होतो. मीच तो विठ्ठल होतो. मीच नामा-चोखा होतो. मीच सर्व काही झालो होतो. माझ्या नामाचा ध्वनी मीच ऐकत होतो. "जय जय पांडुरंग हरी- जय जय पांडुरंग हरी' आज सर्वार्थाने वारी पूर्ण झाली. माझ्या वारीची सांगता झाली. श्रीहरी- श्रीहरी- श्रीहरी- श्रीहरी बघा बरे,नामा-चोखा-ज्ञाना-सोपाना-गोरा-सावत्या-निवृत्ती-मुक्ताई-जनाई, आणि हो ज्याच्या भेटीकरिता हे सावळे परब्रह्म सगुणात साकार झाले, तो आमचा पुंडलिक का दिसला नाही हो? अहो खरं आहे हे. "मातृदेवो भव-पितृदेवो भव' याचाच विसर या जगताला पडला. त्या जगतामध्ये कसे राहायचे म्हणून तो कोठे तरी निघून गेला. तो परत येईल का? कोठे असेल तो? तो चंद्रभागास्वरूप होऊन गेला.
मदन कुलकर्णी, कसबा पेठ, पुणे.
Wednesday, June 3, 2009
